सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तावडेंची तडकाफडकी बदली; शिवपुतळा कोसळण्याचं प्रकरण ताज असतानाच सरकारकडून आदेश जारी

Collector Kishor Tawde : राजकोट किल्ला येथे शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा सध्या चर्चेत आहे.
Collector Kishor Tawde
Collector Kishor Tawdeesakal
Updated on
Summary

तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये साजरा झाला होता.

ओरोस : सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे (Collector Kishor Tawde) यांची तडकाफडकी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनिल पाटील (Anil Patil) नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. तावडे यांची कारकीर्द अवघी वर्षाभराची ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.