Aditya Thackeray : बिल्डरांसाठी एकनाथ शिंदे, भाजपकडून कोळीवाडे अन् गावठाणांमधून भूमिपुत्रांना हिसकावून लावण्याचा प्रयत्न... अदित्य ठाकरेंची पोस्ट व्हायरल

किनारपट्टीच्या लगतच्या सात जिल्ह्यांतील प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेतील मुद्दे आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केले आहे.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sakal
Updated on

Aditya Thackeray: राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या २८८ जागांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामना पाहायला मिळत आहे. या रणधुमाळीदरम्यान राजकीय पक्षांकडून मोठमोठ्या धोषणा केल्या जात आहे. यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून समुद्र किनाऱ्यांना लागून असलेल्या जिल्ह्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे.

किनारपट्टीच्या लगतच्या सात जिल्ह्यांतील प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेतील मुद्दे आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.