ST Bus Ticket Rates : दिवाळीला घरी जाणाऱ्यांसाठी खुशखबर! एसटी बसची हंगामी दरवाढ रद्द

ST Bus Fare Hike Cancelled : दिवाळीला घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा एसटी बसची हंगामी दरवाढ रद्द करण्यात आली आहे.
Public Vehicle Bus
ST Bus Ticket Rates Hike Canceled
Updated on

दिवाळीला घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा एसटी बसची हंगामी दरवाढ रद्द करण्यात आली आहे. दिवाळीनिमीत्त दरवर्षी वाढवले जाणारे दर रद्द करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बसच्या तिकीटात काही प्रमाणात दरवाढ केली जाते. मात्र यंदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही दरवाढ रद्द करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीसाठी घरी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.