Railway Viral Video: भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर तब्बल अर्धा तास दगडफेक, धक्कादायक व्हिडीयो आला समोर

Bhusawal Nandurbar Passengar Train : stone pelting bhusawal Nandurbar passenger amalner Jalgaon
: भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर तब्बल अर्धा तास दगडफेक, धक्कादायक व्हिडीयो आला समोर
Raiway Viral Video stone pelting bhusawal Nandurbar passenger amalner Jalgaonsakal
Updated on

Railway Latest Update: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अमळणेर मध्ये भुसावळ-नंदुरबार पॅसेंजवर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी ही घटना घडली.

घटनेत ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला कोणतीही इजा किंव्वा दुखापत झाली नसली तरी या घटनेमुळे प्रवासी चांगलेच घाबरले आहेत.

: भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर तब्बल अर्धा तास दगडफेक, धक्कादायक व्हिडीयो आला समोर
रेल्वेच्या खोदकामात तीन वेळा वीजवाहिनीचे नुकसान

या व्हिडीयोत तुम्हीला पहायला मिळू शकते की, रेल्वे रुळाच्या आजू बाजूला लोक जमले आहेत. यावेळी ते पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करत आहेत. ट्रेनमधील प्रवासी घाबरुन आरडाओरड करतं आहेत.

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर रोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना सोबत घेवून प्रवास करत असते. कारण सर्वसामान्यांसाठी वाहतुकीचं चांगल साधन अशी या ट्रेनची ओळख आहे. असं जरी असंल तरी गेल्या कही दिवसांपासून ही ट्रेन जास्तच उशिराने धावत आहे.

यामुळे प्रवाशांसह नागरिकांमध्ये खदखद होती. याच खदखदीचं रुपांतर संतापात होवून ही दगडफेक झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने ट्रेनची साखळी खेचून गाडी थांबवली. यानंतर ही दगडफेक झाली.

: भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर तब्बल अर्धा तास दगडफेक, धक्कादायक व्हिडीयो आला समोर
Kokan Railway: प्रवाशांनो लक्ष द्या; कोकण रेल्वेमार्गावर आजपासून पावसाळी वेळापत्रक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.