SSC HSC Supplementary Exams: दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

Maharashtra SSC Supplementary Result 2024 : जुलै-ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा झाली होती.
SSC HSC Board exam
SSC HSC Board exam esakal
Updated on

SSC HSC Supplementary Exams: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अनुक्रमे ३७ आणि ३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये दहावीच्या परीक्षेतील विद्यार्थांची कामगिरी ही गेल्यावेळच्या कामगिरीपेक्षा चांगली असल्याचं दिसून आलं आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी ही गेल्यावर्षीच्या कामगिरीप्रमाणचं असल्याचं मंडळानं सांगितलं आहे.

Maharashtra SSC Supplementary Result 2024

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.