Supriya Sule: रिझल्टनंतर बहिणी आठवल्या, १५०० रुपयाला विकाऊ नाहीत, मात्र... अजितदादांचं नाव न घेता सुळेंनी बोलून दाखवली खंत

Supriya Sule Speech: मुंबईत महाविकास आघाडीच्या महावेळावा घेण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळेंनी भाषण केले. या भाषणात त्यांनी लाडकी बहीण योजनेवर वक्तव्य केले आहे. वाचा नेमकं काय म्हणाल्या?
Supriya Sule
Supriya SuleESakal
Updated on

मुंबई: अजित पवारांना भाऊ-बहिणीचे नाते कधीच समजले नसून प्रेम आणि व्यवसाय यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेच्या प्रचारापूर्वी कुणालाही त्यांच्या बहिणीची आठवण आली नाही. मात्र आता निकालानंतर त्यांना बहिणींची आठवण येऊ लागली आहे. आपल्या भावाला भाऊ आणि बहिणीचे नाते कधीच कळले नाही हे दुर्दैव आहे. तो प्रेम आणि व्यवसाय यांची सांगड घालत आहे, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव घेता अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.