Latest Marathi News : गावालगगत असलेल्या बंधा-याची दुरुस्ती केल्यास परिसरातील शेतक-यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे बंधा-याची दुरुस्तीची मागणी करणा-या शेतक-यावर पालकमंञी तथा आरोग्यमंञी प्रा.डाँ.तानाजी सावंत यांनी चागलेच संतापुन शेतक-याचा सुपारीबाज असा उल्लेख करुण पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.