Tejas Thackeray: तेजस ठाकरेंनी लावला मोठा शोध! अरुणाचल प्रदेशातल्या खोऱ्यात सापडला ड्रॅगन सरडा

Tejas Thackeray new research: दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये आढळणाऱ्या अगामिड सरड्यांच्या गटातील कॅलोट्स या प्रजातीशी संबंधित हा सरडा आहे. या प्रजातीचे नाव "सिनिक" या नदीमुळे असलेल्या टॅगिन शब्दावरून ठेवण्यात आले आहे. हा शोध ईशान्य भारतातील समृद्ध जैवविविधतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
Tejas Thackeray
Tejas Thackerayesakal
Updated on

Thackeray Wildlife Foundation : उद्धव ठाकरेंचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे कायम जंगलांमध्ये भ्रमंती करत असतात. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांचं संशोधन सुरु असतं. यापूर्वी त्यांनी सरड्यांच्या काही नवीन जाती शोधून काढल्या होत्या.

आता तेजस ठाकरे यांनी आणखीन एक शोध लावला आहे. ठाकरे वाईल्डलाइफ फाऊंडेशनचा हो रोमांचक शोध असल्याचं म्हटलं जातंय. फाऊंडेशनने अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी नदीच्या खोऱ्यातून नवीन लहान आकाराच्या ड्रॅगन सरड्याचा शोध लावला आहे.

Tejas Thackeray
Jharkhand Assembly election updates: ''विधानसभा निवडणुकीच्या घोषणेबद्दल भाजपला आधीच माहिती होती'', बड्या नेत्याचा दावा

दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये नियमित आढळणाऱ्या अगामिड सरड्यांच्या गटातील कॅलोट्स या प्रजातीशी संबंधित हा सरडा आहे. या प्रजातीचे नाव "सिनिक" या नदीमुळे असलेल्या टॅगिन शब्दावरून ठेवण्यात आले आहे. हा शोध ईशान्य भारतातील समृद्ध जैवविविधतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.