Third Alliance: राज्यात तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब? संभाजीराजे, बच्चू कडू अन् राजू शेट्टी यांचा मोठा निर्णय

Third alliance in Maharashtra Politics: राज्यात विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics
Updated on

मुंबई- राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरु झाली आहे. छत्रपती संभाजीराजे , बच्चू कडू , राजू शेट्टी यांचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा होणार आहेत. उद्या हे प्रमुख नेते एकत्रित दौरा करणार आहेत. त्यांचा नांदेड आणि परभणी जिल्ह्यात पाहणी दौरा होणार आहे. त्यामुळे राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळत आहेत.

तिसऱ्या आघाडीतील नेते

छत्रपती संभाजीराजे (स्वराज्य पक्ष प्रमुख)

बच्चूभाऊ कडू (प्रहार पक्ष प्रमुख)

राजू शेट्टी साहेब (स्वाभिमानी शेतकरी संघटना)

डॅा. राजरत्न आंबेडकर (अध्यक्ष, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया)

नारायण अंकुशे (अध्यक्ष, भारतीय जवान किसान पार्टी)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.