उद्धव ठाकरेंचं ठरलं; विधानसभेसाठी मुंबईत 'इतक्या' जागांवर निवडणूक लढवणार, उमेदवारांची यादीही समोर

Maharashtra Assembly Elections: विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची मुंबईतील पहिली इच्छुकांची यादी समोर आली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Updated on

Assembly Elections News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या दोन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी गटासह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक होत आहे. या बैठकीत सर्वप्रथम मुंबईच्या जागांबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे दावे करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.