Uddhav Thackeray News: "दिल्लीला कसं पाणी पाजू शकू हे आपण शिकायला हवं"

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray e sakal
Updated on

Uddhav Thackeray News : वाय बी चव्हाण सेंटरला आज सहा ऐतिहासिक पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकत्र होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीला कसं पाणी पाजू शकू हे आपण शिकायला हवं. महाराष्ट्रात ज्याचा जन्म होतो, त्या रक्तात शिवप्रेम भिनलेलं असतं. समाजाला उपयोग होईल, असं पुस्तक प्रकाशन करायला धाडस लागतं.  

किल्यांबाबत बोलताना माझा वेगळा अँगल आहे. मला वाटल की आकाशातून किल्ला बघावा. इतरांना भुगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहास आहे. भूगोलाचा वापर इतिहासात कसा केला गेला, हे पाहण्याची मला उत्सुकता होती. किल्ल्यांसाठी कशा जागा निवडल्या, त्यांची बांधणी कशी झाली, हे विषय माझ्या मनात आजही जिवंत आहेत. 

Uddhav Thackeray
Subhedar Movie: पुण्याच्या ट्रॉन अ‍ॅनिमेशन महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात 'सुभेदार'चं भव्यदिव्य पोस्टर लॉंच

राजगडाचे मी फोटो काढले होते. ते झाल्यावर किल्याभोवती उड्डाण केलं तर तटबंदी कशी बांधली असेल, असे अनेक प्रश्न मला पडले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, किल्ला बोलायला लागले तर काय होईल, हे वैभव खूप छान आहे. मला नेहमी वाटत या किल्ल्यांना काहीतरी बोलायचं आहे. (latest marathi news)

Uddhav Thackeray
Sanjay Shirsat Controversial Statement: प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत संजय शिरसाटांचे वादग्रस्त विधान; "त्यांना उमेदवारी दिली कारण...”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.