Pankaja Munde Wealth : पंकजा मुंडेंचा व्यवसाय शेती, नावावर एकही गाडी नाही; किती कर्ज अन् किती संपत्ती? वाचा डिटेल्स

Vidha Parishad Election 2024 : बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केल्यानंतर बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरु झाला होता. शिवाय राज्यामध्ये भाजपच्या पदरी अपयश आल्यानंतर आता डॅमेज कंट्रोल केलं जात आहे.
Pankaja Munde
Pankaja Mundeesakal

Beed OBC Pankaja Munde : भाजपने विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असून त्यांनी नामांकन सादर करतेवेळी दिलेल्या शपथपत्रात संपत्तीचं विवरण सादर केलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केल्यानंतर बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरु झाला आहे. शिवाय राज्यामध्ये भाजपच्या पदरी अपयश आल्याने आता डॅमेज कंट्रोल केलं जातंय. त्याचाच एक भाग म्हणून पंकजांच्या उमेदवारीकडे बघितलं जातंय.

पंकजा मुंडे यांच्या नावे विविध बँक खात्यात ठेवी

91 लाख 23 हजार 861

शेअर्स आणि म्युच्युअल फंड - 1 कोटी 28 लाख 75 हजार 694

पंकजा मुंडे यांच्या नावावर एकही वाहन नाही

पंकजा मुंडे यांचा व्यवसाय शेती आणि समाज सेवा

Pankaja Munde
Weather Update: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये 6 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

पंकजांच्या उत्पन्नाचा स्रोत

शेती, माजी विधानसभा सदस्य निवृत्तीवेतन व भाडे उत्पन्न

पंकजा मुंडे यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत - 96 लाख 73 हजार 490

जंगम मालमत्ता - 6 कोटी 8 लाख 15 हजार 709

पंकजा मुंडे यांच्या नावे एकूण कर्ज - 2 कोटी 74 लाख 89 हजार 518

पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावावर बँक कर्ज - 2 कोटी 50 लाख 32 हजार 427 रुपयाचे कर्ज

पंकजा मुंडे यांच्या पतीच्या नावे वैयक्तिक कर्ज - 24 कोटी 77 लाख 75 हजार 918

पंकजा मुंडे यांच्याकडे असलेली रोख रक्कम - 2 लाख 84 हजार 530

सोने - 450 ग्राम किंमत - 32 लाख 85 हजार

चांदी - चार किलो - 3 लाख 28 हजार

इतर दागिने - 2 लाख 30 हजार

Pankaja Munde
Ajit Pawar NCP: अजित पवारांचं ठरलं? लढणार तर 'एवढ्या' जागांवर; राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय

पतीच्या नावावरील दागिने

सोने - 200 ग्राम - 13 लाख

चांदी - 2 किलो - 1 लाख 38 हजार

इतर दागिने - 2 लाख 15 हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com