राज्यात ढगाळ वातावरण नाहीसे होण्यास सुरुवात झाली असून आज थंडीचे प्रमाण वाढले आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली असूनपुढील काही दिवसांत संपूर्ण राज्यात गारठा वाढणार आहे. .Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल .राज्यातील किमान तापमान 11 अशांपर्यंत घसरले असून पारा आणखी घसरणार आहे. तापमानात 2 ते 4 अंशांची घट होणार असल्याचा अंदाज हवामान वर्तवला आहे. धुळे येथे कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी11 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. .सध्या दक्षिण भारतात पाऊस सुरु झाला आहे. उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे. तर दिल्लीला निचांकी १०.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.राज्यात किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमानात घट होत आहे..Santaji Ghorpade Kolhapur : उमेदवाराला वाटले कार्यकर्ते भेटीसाठी थांबलेत, गाडीतून उतरताच टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला अन्....मागील चार दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. तसेच काही भागांत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडी कमी झाली होती. पण आता ढगाळ वातावरण कमी झाले असून थंडीचा जोर वाढला आहे. .Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन....मागील चार दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. तसेच काही भागांत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडी कमी झाली होती. पण आता ढगाळ वातावरण कमी झाले असून थंडीचा जोर वाढला आहे. .Maharashtra Assembly Election: कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या जीवाशी, फटाक्यांमुळे केसांना लागली आग, पहा व्हिडिओ.ढगाळ वातावरण कमी होऊन स्वच्छ आकाशाखाली पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दीर्घतरंगीय किरणोत्सर्ग अधिक प्रमाणात होईल. यामुळे रात्रीच्या तापमानात तसेच पहाटेच्या सुमारास नोंदवले जाणारे किमान तापमान टप्प्याने घटणार आहे. ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागानने वर्तवली आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.