धक्कादायक! वड्यात मीठ जास्त असल्याची तक्रार; 'जोशी वडेवाले' हॉटेलमध्ये महिलेसह चिमुकल्यांसोबत मारहाणीची घटना

Joshi Wadewale Hotel Beating: रायगडमधील जोशी वडेवाले हॉटेलमधून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेसह मुलांना मारहाण करण्यात आली आहे.
Joshi Wadewale Hotel Beating
Joshi Wadewale Hotel BeatingESakal
Updated on

कोकणातील गणेशोत्सव पार पाडून आता चाकरमानी मुंबईला निघाला आहे. परतत असताना त्यांना वाहतूक कोंडी, गाड्यांना विलंब अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे रायगडमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध हॉटेल जोशी वडेवालेमधील आहे. यात महिलेसह चिमुकल्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.