प्रणिती शिंदेंच्या विजयात ‘या’ विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा! मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा अन्‌ दक्षिण सोलापूर येथून मोठे मताधिक्य

प्रणिती शिंदे ८१ हजारांहून अधिक मताधिक्यांनी विजयी झाल्या असून विजयाची घोषणा काही क्षणात होईल. त्यांच्या विजयात मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला असून पंढरपूर- मंगळवेढ्यातूनही त्यांना ४५ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. दक्षिण सोलापूरमधूनही त्यांना साडेनऊ हजारांपर्यंत लिड राहिला आहे. दरम्यान, अजून शेवटच्या फेरीची अधिकृत आकडेवारी आलेली नाही. त्यामुळे आकडेवारीत काहीसा बदल शक्य आहे.
solapur
praniti shindesakal

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय झाला आहे. भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण पाच लाख ४२ हजार ५११ मते (२६ फेऱ्या) मिळाली असून आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना सहा लाख तीन १५ हजार ५३६ मते पडली आहेत. प्रणिती शिंदे ८१ हजारांहून अधिक मताधिक्यांनी विजयी झाल्या असून विजयाची घोषणा काही क्षणात होईल. त्यांच्या विजयात मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला असून पंढरपूर- मंगळवेढ्यातूनही त्यांना ४५ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. दक्षिण सोलापूरमधूनही त्यांना साडेनऊ हजारांपर्यंत लिड राहिला आहे. दरम्यान, अजून शेवटच्या फेरीची अधिकृत आकडेवारी आलेली नाही. त्यामुळे आकडेवारीत काहीसा बदल शक्य आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रा. अर्जुन ओव्होळ, कुमार लोंढे, युगंधर ठोकळे, अशिष बनसोडे, विजयकुमार उघडे, कृष्णा भिसे, सुदर्शन खंदारे, महासिद्ध गायकवाड, परमेश्वर गेजगे, नागमुर्ती भंते, रमेश शिखरे, श्रीविद्या दुर्गादेवी, सचिन मस्के, सुनीलकुमार शिंदे, प्रा. सुभाष गायकवाड, शिवाजी सोनवणे हे देखील रिंगणात आहेत. सुरवातीला लिड घेतलेल्या प्रणिती शिंदेना पिछाडीवर टाकून राम सातपुते यांनी आघाडी घेतली होती. पण, हा लिड कायम राहिला नाही. आमदार प्रणिती शिंदेंनी ज्यावेळी लिड घेतला, तो लिड पुन्हा आमदार राम सातपुतेंना तोडता आला नाही. त्यांच्यासाठी ‘शहर उत्तर’ने मोठी साथ दिली. अक्कलकोटमधूनही त्यांना दहा हजारांपेक्षा अधिक लिड राहिला. तर दुसरीकडे ज्या मतदारसंघात विधानसभेला आमदार प्रणिती शिंदेंनी हॅट्रिक केली, त्याठिकाणी त्यांना केवळ आठशेपर्यंतच लिड मिळाला.

विधानसभानिहाय मतदान

  • मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

  • मोहोळ १,२८२८७ ६४,९३८

  • शहर उत्तर ७१,४२८ १,०६,७८३

  • शहर मध्य ९०,४६८ ८९,६७२

  • अक्कलकोट ९४,८७० १,०४,९९२

  • दक्षिण सोलापूर १,०५,४७४ ९६,०३८

  • पंढरपूर-मंगळवेढा १,२४,७११ ७९,२८८

  • एकूण ६,१५,५३६ ५,४२,५११

(सोलापूर मतदारसंघ)

पहिली फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ४३४५ ३६८४

शहर उत्तर ४५२८ ४३६०

शहर मध्य ४०४१ ३९४२

अक्कलकोट ४८५४ ४८४८

दक्षिण सोलापूर ५९९३ ३४५५

पंढरपूर ५७६१ ३९९५

एकूण २९,५२२ २४,२८४

----------------

दुसरी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५४५३ ११९६

शहर उत्तर ३८३२ ५७६८

शहर मध्य ७६५४ १७१३

अक्कलकोट ५१६९ ४३८५

दक्षिण सोलापूर ५३०६ ३०६१

पंढरपूर ७४८५ २९४७

एकूण ३४,८९९ १९,०७०

------

तिसरी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ २४७० ७६०२

शहर उत्तर ४५२७ ६०७१

शहर मध्य ४५९६ ५१८४

अक्कलकोट ३७८० ५८०६

दक्षिण सोलापूर ५२४५ ४२६०

पंढरपूर ४६१६ ३३३३

एकूण २५,२३४ ३२,२५६

-----

चौथी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५२९४ ३११०

शहर उत्तर २१९९ ९०६८

शहर मध्य २३६५ ६७८६

अक्कलकोट ४०३८ ४५५३

दक्षिण सोलापूर ४७३९ ५०५३

पंढरपूर ४०६० ४३०३

एकूण २२,६९५ ३२,८७३

-----------

पाचवी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५४६१ २५८५

शहर उत्तर ४००२ ७२३४

शहर मध्य ३६१५ ६७३९

अक्कलकोट ३९५४ ३८०७

दक्षिण सोलापूर ४४५७ ४७४६

पंढरपूर २९५५ ५९७५

एकूण २४,४७४ ३१,०८६

--------

सहावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५५९५ १८१६

शहर उत्तर ३१५६ ६८९६

शहर मध्य २४२४ ७७८८

अक्कलकोट ४५५८ ४२८५

दक्षिण सोलापूर ४८४० ४३३८

पंढरपूर ५५४३ २८३७

एकूण २६,११८ २७,९६०

---------------

सातवी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ४५१५ २४५७

शहर उत्तर ३६४५ ४७८०

शहर मध्य ३२४३ ६५६७

अक्कलकोट ४०८७ ३४९९

दक्षिण सोलापूर ४२८१ ३७८३

पंढरपूर ४४५१ ३९१३

एकूण २४,२२२ २४,९९९

-----------

आठवी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ४४२७ १७७४

शहर उत्तर ५३३९ २९५७

शहर मध्य ४२२४ ५२७७

अक्कलकोट ४६६६ ३८५१

दक्षिण सोलापूर ४८१५ ४२२५

पंढरपूर ५०१२ ३७४१

एकूण २८,४८३ २१,८२५

------

नववी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ६८२६ २३८६

शहर उत्तर ३८४१ ४०७५

शहर मध्य ४५४२ ४५०१

अक्कलकोट ३८६१ ४६५४

दक्षिण सोलापूर ४०९९ ३५४७

पंढरपूर ६४०७ २८७०

एकूण २९,५७६ २२,६३३

--------

दहावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५२६६ २७८५

शहर उत्तर ४६५१ ४०४३

शहर मध्य ३५६५ ३२४८

अक्कलकोट ३३४८ ३३२२

दक्षिण सोलापूर ४००३ ३८३७

पंढरपूर ४६२७ २४६१

एकूण २५,४६० १९,६९६

----------------------------

अकरावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५३२९ २११५

शहर उत्तर ४७२१ २७२८

शहर मध्य ५३५४ २७७२

अक्कलकोट ३६८१ ४०६०

दक्षिण सोलापूर ४२२३ २६७७

पंढरपूर ६३१४ २४५०

एकूण २९,६२२ १६,८०२

---------

बारावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५३८७ २६७२

शहर उत्तर ३६०२ ४५७५

शहर मध्य ४९१३ १९६५

अक्कलकोट ३४७६ ३८०५

दक्षिण सोलापूर ३५०२ २९३६

पंढरपूर ५९५२ २९८६

एकूण २६,८३२ १८,९३९

-----------

तेरावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५९६३ २६४८

शहर उत्तर २४५१ ६४५८

शहर मध्य ५२४२ २४०६

अक्कलकोट ४३६३ ४०४९

दक्षिण सोलापूर २९९३ ४८३८

पंढरपूर ४३०४ २९३५

एकूण २५,३१६ २३,३३४

--------

चौदावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५४१७ २३५४

शहर उत्तर १८७४ ५९९९

शहर मध्य ४६७४ ३०७३

अक्कलकोट २८१० ३७०४

दक्षिण सोलापूर २५१० ३४७१

पंढरपूर ५२९४ २५४९

एकूण २२,५७९ २१,१५०

---------

पंधरावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ६३७३ २४६८

शहर उत्तर २१२५ ६७७८

शहर मध्य ३६७४ ५१७९

अक्कलकोट ४१०७ ५०८०

दक्षिण सोलापूर २७०२ २७७५

पंढरपूर ५४४५ ३१८७

एकूण २४,४२६ २५,४६७

----------

सोळावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ४९०५ ३५४२

शहर उत्तर ४१५८ ४२९९

शहर मध्य ३९८२ ४२४५

अक्कलकोट ३१०६ ५२४१

दक्षिण सोलापूर २९४२ ५१९१

पंढरपूर ५९६७ ३२५१

एकूण २५,०६० २५,७६९

----------

सतरावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५३३५ २८९७

शहर उत्तर २७२७ ५९८६

शहर मध्य ४९३० ३९३५

अक्कलकोट ३१६० ४१२१

दक्षिण सोलापूर ४०९४ ३३२१

पंढरपूर ४६९८ ३७८७

एकूण २४,९४४ २४,०४७

--------

अठरावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ६९८४ २०८५

शहर उत्तर ३४७५ ४९६४

शहर मध्य ३६३६ ५२७४

अक्कलकोट ३०२९ ३३८५

दक्षिण सोलापूर ५८७७ १८४१

पंढरपूर ४७४४ २८९७

एकूण २७,७४५ २०,४४६

--------

एकोणिसावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५२२४ २९३३

शहर उत्तर ४२१७ ४६८९

शहर मध्य ५२५० ३३१४

अक्कलकोट ३२१० २८४७

दक्षिण सोलापूर २८६८ ४०३६

पंढरपूर ५७१८ ३०४६

एकूण २६,४८७ २०,८६५

--------

विसावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५३२१ २६११

शहर उत्तर २३५८ ५०५५

शहर मध्य ५१७६ ३०८३

अक्कलकोट २७९१ ३७२५

दक्षिण सोलापूर ३६५२ ३२१४

पंढरपूर ५०७२ २९१४

एकूण २४,३७० २०,६०२

--------

एकविसावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५६८८ ३०५७

शहर मध्य ३३६८ २६८१

अक्कलकोट २८७९ ३६४२

दक्षिण सोलापूर ७०४५ १०४६

पंढरपूर ४१८९ २३३९

एकूण २३,१६९ १२,७६५

----------------

बाविसावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ७०५४ २३३१

अक्कलकोट २६७३ ४२२९

दक्षिण सोलापूर ४६५७ ३१२२

पंढरपूर ५४५० २९५७

एकूण १९,८३४ १२,६३९

---------

तेविसावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ६१०० २१७७

अक्कलकोट ३५८९ ३९२४

दक्षिण सोलापूर ६१७२ १५३२

पंढरपूर ५२८६ ३९९०

एकूण २१,१४७ ११,६२३

--------

चोविसावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ३५५५ १९५२

अक्कलकोट ३६३३ ३६११

दक्षिण सोलापूर २३८८ ४९६९

पंढरपूर ४५२२ ३०९४

एकूण १४,०९८ १३,६२६

-------

पंचविस फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

अक्कलकोट ३२०७ ३५८३

दक्षिण सोलापूर १४६६ ७७८८

पंढरपूर ८३९ ५३१

एकूण ५५१२ ११,९०२

----------

सव्विसावी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

अक्कलकोट ३१४१ २९७६

दक्षिण सोलापूर ६०५ २९७६

एकूण ३७४६ ५९५२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com