हिशोब मोठा, खर्चाला नाही तोटा: साऊथमधील सर्वाधिक खर्चिक लग्नं?

बॉलीवूडमध्येही सेलिब्रेटी त्यांच्या लग्नावर मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसतात.
हिशोब मोठा, खर्चाला नाही तोटा: साऊथमधील सर्वाधिक खर्चिक लग्नं?
Updated on

बॉलीवूडमध्येही सेलिब्रेटी त्यांच्या लग्नावर मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसतात. मात्र साऊथमधील अनेक सेलिब्रेटींची लग्न ही कायम चर्चेत राहिली आहे. त्याचे कारण म्हणजे त्या लग्नांमध्ये सेलिब्रेटींनी केलेला खर्च. आता आपण अशा टॉलीवूडमधील सेलिब्रेटींची लग्नं पाहणार आहोत की त्यात त्यांनी केलेला खर्च हा नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांनी त्या लग्नामध्ये पाण्यासारखा खर्च केला आहे. मुळातच साऊथमध्ये चित्रपट आणि त्यातील कलाकार यांच्याविषयी विशेष जिव्हाळा असल्याचे दिसून आले आहे. तिथे कलाकारांना देवाचा दर्जा दिल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहे. त्यामुळे ज्यावेळी आपल्या आवडीच्या एखाद्या सेलिब्रेटीचं लग्न असते तेव्हा चाहतेही त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे पाहवयास मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.