Pathaan: जर हिंदू असतो तर आयुष्य वेगळं असतं...शाहरुखचा व्हिडिओ व्हायरल...

ShahRukh Khan
ShahRukh KhanTeam eSakal
Updated on

भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार शाहरुख खान यशराज फिल्म्सच्या पठाण चित्रपटात चार वर्षानंतर पुनरागमन आहे. आणि पठाण चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

चित्रपटाचं बेशरम रंग हे गाणं रिलीज झाला पासून बॉयकॉट पठाण हा ट्रेंड चालू आहे . इतकेच नव्हेत र शाहरूख खानला धर्माला घेऊन देखील बोलेले जात आहे. यातच शाहरूखचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये हिंदू धर्मा बदल त्याच मत हे सांगितले आहे.

ShahRukh Khan
Pathaan: किती मुर्ख! लोकांच्या पोटाला अन्न नाही अन् तुम्ही...भगव्या बिकिनी वादावर रत्ना पाठक संतापल्या

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये शाहरुखाला प्रेक्षकांपैकी कोणीतरी त्याला प्रश्न विचारला होता की "तो हिंदू असता किंवा त्याचे नाव वेगळे असते तर त्याच्यासाठी परिस्थिती वेगळी असती का? शाहरुख ऐवजी त्याच नाव काय असतं?

शाहरुख खानने सुरुवात केली, "शेखर कृष्ण, ज्याला SRK ने त्याचं हिंदू नाव शेखर राधा कृष्ण ठेवलं असतं. मग शाहरुख‌ म्हणाला मी जर हिंदु समाजात जन्माला आलो असतो तर काही फरक पडला नसता. एखाद्या हिंदू असतो तर त्याचे आयुष्य वेगळे असते का?

ShahRukh Khan
Pathaan: आता दिपिकाच्या भगव्या बिकिनीचा वाद थेट पैगंबरांपर्यंत...

मला वाटतं एका कलाकारांमध्ये ही प्रवृत्ती नसते , ज्यामुळे तुम्ही कोण कोणत्या समाजाचा, कोणत्या पंथाचा होता, तुम्हाला अभिनय कला महत्वाचं आहे तर याचा विचार करू नका. शेवटी तो बोलतो तू मला कोणत्याही नावाने हाक मारु शकतोस तरीही मला तितकाच त्या नावातही गोडवा जाणवेलं.

ShahRukh Khan
Shah Rukh Khan on Pathaan: पठाण वादावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

किंग खानच्या पठाणमूळं नेटकरी भलतेच नाराज झाले आहे. म्हणून त्यांनी त्याच्याविरोधात आपला तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. केवळ पठाण नाहीतर त्याचा आगामी चित्रपट डंकी हा देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशातच शाहरुखने धर्मावर दिलेली ही प्रतिक्रिया एकून त्यांन चाहत्याचं परत मन जिंकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.