Ketaki Chitale: लव जिहादवरुन केतकीचा संताप, अरे तुमचा धर्म.... काय म्हणाली पाहा!

केतकी चितळे करत असलेली वक्तव्य अनेकदा वादाचा मुद्दा ठरली आहेत
Ketaki Chitale's new post has on human religion love jihad
Ketaki Chitale's new post has on human religion love jihadSAKAL
Updated on

Ketaki Chitale News: मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे ही चर्चेत राहणारी अभिनेत्री. विविध विधानं करून केतकी चितळे कायमच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

केतकी चितळे करत असलेली वक्तव्य अनेकदा वादाचा मुद्दा ठरली आहेत. केतकी चितळेने सोशल मीडियावर नवीन पोस्ट लिहिलीय. यात तिने माणसांना धर्म ओळखायला सांगितलं आहे.

(Ketaki Chitale's new post has on human religion)

Ketaki Chitale's new post has on human religion love jihad
Kangana Ranaut: रणबीर 'दुर्योधन' तर करण 'शकुनी मामा', रामायणाच्या कास्टिंगवर पुन्हा संतापली कंगना

केतकी चितळेची नवीन पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाली. केतकी चितळे लिहिते.. तुम्ही धावू शकता, तुम्ही लपू शकता,

परंतु तुम्ही नशिबापासून सुटू शकत नाही आणि तुम्हाला भौतिक स्वरूपात पाठवलेला उद्देश पूर्ण/शिकण्यासाठी पूर्ण करू शकत नाही.

Ketaki Chitale's new post has on human religion love jihad
Adipurush: हनुमानाच्या शेजारच्या सिटसाठी अधिक पैसे? आदिपुरुषच्या निर्मात्यांनी सोडलं मौन

केतकी पुढे लिहिते.. तुमचा आत्मा (आत्मा) तुमच्या शरीरात (शव) बंदिस्त आहे. परंतु जो आत्मा आहे ज्याला पाणी पाजले पाहिजे, त्याचं पालनपोषण करायला पाहिजे,

आत्मपरीक्षण करायला हवं आणि आपण आपल्या मागील जीवनात जे शिकले नाही हे जाणून घेण्यासाठी स्वतःच्या आत डोकावणे आवश्यक आहे.

पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर बिंबलेल्या पाश्चात्य शिकवणींमुळे बहुतेकांचा यावर विश्वास नाही. परंतु आपल्या मुळांकडे परत जा.

धर्म नव्हे तर स्वतःचा धर्म शिकायला सुरुवात करा. ओम नमः शिवाय" अशी पोस्ट केतकीने लिहिलीय.

याशिवाय केतकीने एक पोस्ट केली होती त्यात तिने लिहिलं होतं की... सनातनी हिंदू मुली फक्त आणि फक्त लव्ह जिहादच्या बळी आहेत की स्टॉकहोम सिंड्रोम हा एक दृष्टीकोन आहे ज्याचा देखील विचार करणे आवश्यक आहे?

अभिनेत्री केतकी चितळे अभिनयापेक्षा कायम आक्षेपार्ह पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तरीही तिचा सोशल मीडियावरचा वावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतो. पण सध्या तिची पोस्ट वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होत आहे.

केतकी कायमच अशा पोस्ट करते ज्यामुळे ती चर्चेचा विषय ठरते. मध्यंतरी तिला शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह विधानावरून अटक देखील करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.