OTT Play Awards Update : मनोरंजन विश्वातील सर्वात मोठा OTT Play Awards हा कार्यक्रम मुंबईत (Mumbai) पार पडला. हा पहिला पॅन इंडिया ओटीटी अवॉर्ड्स आहे. शनिवारी संध्याकाळी, रेड कार्पेट कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), सारा अली खान, तापसी पन्नू, विद्या बालन यांच्यासह ग्लॅमर जगतातील स्टार्सनी सजले होते.
कार्तिक आर्यनला धमाका चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरूष लोकप्रिय पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, तापसी पन्नूला 'हसीन दिलरुबा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिमेल पॉप्युलर पुरस्कार मिळाला. कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते पाहूया...
- बेस्ट वेब ओरिजनल चित्रपट (ज्युरी) : दसवी
- ब्रेकथ्रू परफॉर्मेंस ऑफ द ईयर (मेल) : गुरु सोमासुंदरम - मिनल मुरली
- बेस्ट एक्टर फीमेल- फिल्म (ज्युरी) : विद्या बालन- जलसा
- ब्रेकथ्रू परफॉर्मन्स ऑफ द ईयर : 'अतरंगी रे'साठी सारा अली खान मिळाला पुरस्कार
- बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर फीमेल- फीमेल : नेहा धूपिया (अ थर्सडे)
- बेस्ट डायरेक्टर- फिल्म : शूजीत सरकार (उधम सिंह)
- बेस्ट एक्टर मेल (पॉप्युलर) : कार्तिक आर्यनने चित्रपट 'धमाका' साठी बेस्ट एक्टर पॉप्युलरचा पुरस्कार जिंकला
- बेस्ट एक्टर फीमेल (पॉप्युलर) : तापसी पन्नूला चित्रपट 'हसीन दिलरुबा'साठी मिळाला पुरस्कार
- दशकाचे चित्रपट निर्माता - पा रंजीत
- बेस्ट एक्टर मेल सीरीज (पॉप्युलर) - ताहिर राज भसीन (ये काली काली आंखें)
- बेस्ट फिल्म (पॉप्युलर) : जय भीम आणि शेरशाहने पुरस्कारने जिंकला
- ओटीटी परफॉर्मर ऑफ द ईयर : राजेंद्र प्रसादने (सेनापति- तेलूग) पुरस्कार जिंकला
- बेस्ट एक्टर सीरीज (पॉप्युलर) : 'अरण्यक'साठी रवीना टंडनला मिळाला पुरस्कार
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर मेल : फिल्म सतीश कौशिक (थार)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता नकारात्मक भूमिका : चित्रपट हर्षवर्धन राणे यांना 'हसीन दिलरुबा' साठी सर्वोत्कृष्ट नकारात्मक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
- सर्वोत्कृष्ट संवाद (चित्रपट) : 'हसीन दिलरुबा' या चित्रपटासाठी कनिका ढिल्लनला हा पुरस्कार मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला : चित्रपट 'दसवी' या चित्रपटासाठी निम्रत कौरला हा पुरस्कार मिळाला.
- सर्वोत्कृष्ट अभिनेता, विनोदी भूमिका - चित्रपट दीपक डोबरियाल (गुड लक जेरी)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष (चित्रपट) : अभिमन्यू दासानी यांना 'मीनाक्षी सुंदरेश्वर'साठी पुरस्कार मिळाला. त्यांच्याऐवजी त्यांची आई भाग्यश्री पुरस्कार घेण्यासाठी आली होती.
- बेस्ट वेब सीरीज (पॉप्युलर) : राज एंड डीके (द फॅमिली मॅन-२)
- बेस्ट एक्टर (सीरीज) ज्युरी : मनोज बाजपेयी (द फॅमिली मॅन २)
- रीडर्स चाॅइस अवॉर्ड (सीरीज) : प्रशांत पांडियराज (विलांगू- तामिळ)
- एक्सीलेंस इन रियॅलिटी फिक्शन : मसाबा गुप्ता (मसाबा मसाबा)
- बेस्ट डायरेक्टर (सीरीज) : राम माधवानी, विनोद रावत, कपिल शर्मा (आर्या २)
- बेस्ट वेब सीरीज (ज्युरी) : टब्बर (सोनी लिव्ह)
- बेस्ट एक्टर मेल (ज्युरी) (फिल्म) : या पुरस्कारासाठी दोन अभिनेता आर्य (सरपाटा परम्बाई) आणि फरहान अख्तर (तूफान) निवडले गेले.
- बेस्ट एक्टर निगेटिव रोल- सीरीज : किशोर (शी 2)
- नवीन प्रवाहातील सिनेमात योगदान : राज बी शेट्टी आणि ऋषभ शेट्टी (कन्नड)
- इमर्जिंग ओटीटी स्टार (मेल) : प्रियदर्शीला तेलुगू सीरीज अनहर्ड एंड लूजर २ साठी हा पुरस्कार दिला गेला.
- बेस्ट ऑनस्क्रीन कपल - ओटीटी : ध्रुव सहगल आणि मिथिला पालकर (लिटिल थिंग्स)
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर फीमेल- सीरीज : कोंकणा सेन शर्मा (26/11 मुंबई डायरीज)
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर मेल - सीरीज : परमब्रता चटर्जी (अरण्यक)
- बेस्ट डेब्यू मेल- सीरीज : कुणाल कपूर (द एम्पायर)
- बेस्ट एक्टर कॉमिक रोल- सीरीज : जमील खानने गुल्लक 3 साठी पुरस्कार जिंकला
- बेस्ट डायलॉग (सीरीज) मंदार (बांग्ला) - प्रादेशिक : अनिर्बान, एक्टर आणि डायरेक्टर
- बेस्ट स्क्रीन प्ले (सीरीज) : पुष्कर आणि गायत्री शुजल, तामिळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.