Rakhi-Adil: राखीच्या बाळंतपणावर नवऱ्याचा खुलासा, 'ती तर..'

Rakhi Sawant And Adil Khan
Rakhi Sawant And Adil KhanGoogle
Updated on

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. तिनं प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत लग्नाचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यातच आदिलनेही तिच्यासोबत लग्नला होकार देण्यासाठी वेळ लावला. त्या दरम्यान राखीनं मिडियासमोर खुप राडा केला. त्यानंतर आदिलनं लग्नाला होकार दिला.

Rakhi Sawant And Adil Khan
Urfi Javed: उर्फीकडून चाकणकरांच कौतुक तर चित्रा वाघ याचं..ट्विट व्हायरल

विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की राखीने त्याच्याशी झालेल्या संभाषणात तिचा गर्भपात झाल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं तिचा तिचा गर्भपात झाला होता अशी बातमी वाऱ्यासाठी पसरली.

त्यातच आता तिचा पती आदिल खान दुर्रानी याने एक पोस्ट शेअर करत या वृत्ताचे खंडन केले आहे. त्याने या बातमीला खोटी बातमी म्हणतं ही अफवा पसरवू नका अशी विनंती केली आहे.

Rakhi Sawant And Adil Khan
Rakhi Sawant: राखीचा नवरा सलमानला घाबरला म्हणुन...आदिल खानबद्दल मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत प्रेग्नंट असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राखीने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलण्यास नकार दिला होता. मात्र आता तिच्या ग्रभपाताच्या बातमीनं तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

Rakhi Sawant And Adil Khan
Rakhi Sawant Miscarriage: आई होण्याचं राखीचं स्वप्न भंगल

राखी सावंतने ७ महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केले. 'बिग बॉस मराठी सीझन 4' मधून बाहेर आल्यावर राखीने तिच्या लग्नाची घोषणा केली होती आणि फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले होते.

Also Read - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()