Ramcharan: ऑस्कर 2023 जिंकल्यास रामचरण 'नाटू-नाटू' गाण्यावर चक्क 17 वेळा स्टेजवर थिरकणार!

एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले आणि एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या गाण्याने 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याची श्रेणी जिंकली आहे.
Ramcharan
RamcharanSakal
Updated on

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याची खूप चर्चा होत आहे. एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले आणि एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या गाण्याने 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याची श्रेणी जिंकली आहे.

संपूर्ण देश विजयाचा आणि अभिमानाचा हा क्षण साजरा करत असताना, हे गाणे 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'ओरिजिनल सॉन्ग' श्रेणीमध्ये देखील निवडले गेले आहे आणि ते ऑस्करमध्येही बाजी मारेल अशी अपेक्षा आहे.

Ramcharan
Mithila Palkar: मिथीलाची एक झलक पाहण्यासाठी पोरं शिवाजी पार्कात पडून असतात..

आम्ही तुम्हाला सांगतो की 'RRR'ला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये 'सर्वोत्कृष्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म' कॅटेगरीमध्ये देखील नामांकन मिळाले होते, परंतु ते 'अर्जेंटिना 1985' कडून पराभूत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.