ShahRukh Khan : 'पठान' पुन्हा चर्चेत 'देश के लिए क्या कर सकते हो' म्हणत केलं ट्वीट

आज संपूर्ण देशात देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
ShahRukh Khan
ShahRukh KhanTeam eSakal
Updated on

ShahRukh Khan : आज संपूर्ण देशात देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

ShahRukh Khan
Babar Azam : बाबर आझमचा डबल धमका; पटकावले ICC चे दोन पुरस्कार

लहान, मोठ्यांपासून ते देशातील दिग्गज राजकारण्यांसह अनेकांना देशवासियांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनीदेखील चाहत्यांना आणि देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र, या सर्वामध्ये बॉलिवूडचा किंग खानच्या शुभेच्छांची विशेष चर्चा होत आहे.

पठान चित्रपटावरून चर्चेत आलेला किंग खान म्हणजेच शाहरूख खानने देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या या शुभेच्छांची जोरदार चर्चा होत आहे.

शुभेच्छा देताना केलेल्या ट्वीटमध्ये शाहरूख म्हणतो की, ''देश के लिए क्या कर सकते हो…प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या राज्यघटनेने आपल्याला जे काही दिले आहे ते जपत देशाला अधिक उंचीवर न्यावे.'' जय हिंद असे म्हणत किंग खानने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ShahRukh Khan
Viral Video : ना पायजमा ना शर्ट, नुसती चादर गुंडाळून केला बेली डान्स अन्...

पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

शाहरुख खानच्या पठाणचा बॉक्स ऑफिसवर करिष्मा पाहण्यास मिळत आहे. पठाणने पहिल्याच दिवशी जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

पठाणच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 55 कोटींची कमाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()