छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अंदाजे एक लाख फॉल्टी मीटर आहेत. तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळ असलेले फॉल्टी मीटर (नादुरुस्त मीटर) बदलण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली असल्याची माहिती महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी दिले.