फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत गळती असल्याने शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. त्याच अनुषंगाने फुलंब्री येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पालकांनी घेऊन शाळा भरवली.