परळी वैजनाथ - शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात लहान मुलांसह युवक, महिला नागरीकांना तब्बल ३० जणांना चावा घेतला, जखमी नागरीकांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामुळे मंदिर परिसरातील नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. नगरपालिकेने भटक्या श्वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.