Latur Crime : अहमदपूरात 'गंगाजल पॅटर्न' पतीच्या डोळ्यात पत्नीने टाकले अ‍ॅसिड!

Latest Acid Attack News: पती-पत्नीत भांडण झाल्याने गोविंद भिकाने हे आपल्या हिपळनेर या मूळ गावी गेले होते.
Crime
CrimeESakal
Updated on

Latest Ahamadpur Crime: शहरात पत्नी व इतर चौघांनी मिळून पतीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकल्याप्रकरणी अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

चाकूर तालुक्यातील हिपळनेर येथील गोविंद भगवान भिकाने हे शिक्षणानिमित्त आपली पत्नी सोनाली व मुलासह अहमदपूर येथील लेक्चर कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. पंधरा दिवसापूर्वी पती-पत्नीत भांडण झाल्याने गोविंद भिकाने हे आपल्या हिपळनेर या मूळ गावी गेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.