Congress Plan for VidhanSabha: लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन तयार; भाजपच्या बालेकिल्याला बसणार हादरे?

Latest Political News: हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाल्याने भाजपकडून दुसऱ्या फळीतील नवखाच उमेदवार देण्याची शक्यता आहे.
Congress Plan for VidhanSabha: लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन तयार; भाजपच्या बालेकिल्याला बसणार हादरे?
Updated on

Latest Marathi News: फुलंब्री विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून घेण्यासाठी काँग्रेसने मतदारसंघात जोरदार फिल्डींग लावली आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे खासदार पदी निवड झाल्याने काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते तयारी लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अस्तित्वाची लढाई काँग्रेसची असणार आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा जास्तीचा काळ भाजपच्या ताब्यात राहिला आहे. या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार होण्याचा मान आताचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मिळविला आहे. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाल्याने भाजपकडून दुसऱ्या फळीतील नवखाच उमेदवार देण्याची शक्यता आहे.

Congress Plan for VidhanSabha: लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन तयार; भाजपच्या बालेकिल्याला बसणार हादरे?
Maharashtra Assembly Election 2024: कोण जिंकणार महाराष्ट्राचा चषक? मविआ, महायुतीच्या तयारीची Inside Story
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()