Crop Insurance : एआयसीचा गेवराईच्या ३१ हजार शेतक-यांना दणका; शेतकरी विम्यापासून राहणार वंचित

मागील वर्षी जवळपास ७७ हजारांहून अधिक गेवराई तालुक्यातील शेतक-यांनी खरिप पिकाचा विमा उतरून घेतला.
Crop Insurance Yojana
Crop Insurance Yojana esakal
Updated on

जातेगाव (जि. बीड) - मागील वर्षी जवळपास ७७ हजारांहून अधिक गेवराई तालुक्यातील शेतक-यांनी खरिप पिकाचा विमा उतरून घेतला. अत्यल्प पाऊस अन् नोव्हेंबर महिन्यात झालेला अवकाळीने कपाशीचे नुकसान झाले होते. या अनुषंगाने विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी साधारण ५६ हजार शेतक-यांनी केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.