Ashok Chavan: मी जिवंत राहिलो तरच तुम्ही जिवंत राहणार; आशोक चव्हाणांची भावनिक साद

Nanded Latest News: कामठा येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
Ashok Chavan: मी जिवंत राहिलो तरच तुम्ही जिवंत राहणार; आशोक चव्हाणांची भावनिक साद
Updated on

Latest Ardhapur News: माझे नाव घेतल्याशिवाय काही मंडळींना करमत नाही. २४ तास माझ्यावर टीका केली जात आहे. एक वेळेस टीव्ही बंद होईल; पण माझ्यावर टीका करणे सोडत नाहीये. राजकीय क्षेत्रात मला जिवंत ठेवा.

मी जिवंत राहिलो तर तुम्ही पण जिवंत राहणार. मी संपलो की सगळे संपेल, तुम्ही नंतर कोणाला बोलणार? असे भावनिक आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी नागरिकांना केले.

अर्धापूर तालुक्यात विविध ठिकाणी ३४ कोटी २ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. तालुक्यातील शेलगाव, पार्डी म. कामठा येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.