Aasthi Crime : मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे कारावास
Aasthi Crime : आष्टीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी हा निकाल दिला आहे.
आष्टी (परतूर) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व १२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते यांनी हा निकाल दिला आहे.