Bacchu Kadu : प्रत्येक मतदारसंघात दहा-१५ हजारांचा फटका देणार

‘शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांची ही लढाई आहे. ती सप्टेंबरमध्ये संपणार आहे. या घटकांचा विचार केला नाही तर प्रत्येक मतदारसंघात दहा-१५ हजारांचा फटका देऊ,’
Aakrosh Morcha in Chatrapati Sambhajinagar
Aakrosh Morcha in Chatrapati Sambhajinagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - ‘शेतकरी, कष्टकरी, दिव्यांगांची ही लढाई आहे. ती सप्टेंबरमध्ये संपणार आहे. या घटकांचा विचार केला नाही तर प्रत्येक मतदारसंघात दहा-१५ हजारांचा फटका देऊ,’ असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी येथे शुक्रवारी आक्रोश मोर्चातून सरकारला दिला. पाच सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर २२ सप्टेंबरला मुंबईत मोर्चा काढू, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.