Assembly Election 2024 : आमदार सतीश चव्हाणांना पक्षात घ्याल तर आम्ही बंडखोरी करु; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक पदाधिकारी संतप्त

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मनातील खदखद व्यक्त केली होती.
MLA Satish Chavan
MLA Satish Chavansakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मनातील खदखद व्यक्त केली होती. गंगापूर खुलताबाद मतदार संघातून इच्छूक असलेल्या चव्हाण यांना तिकीट मिळण्याची चिन्हे नसल्याने त्यांनी हा पत्रप्रपंच केल्याची चर्चा सुरू असतानाच आता चव्हाण यांना राष्ट्रावादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळातून विरोध होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.