विविध मागण्यांसाठी येथे राजू मगरे यांचे उपोषण सुरू असून ते सोडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कॉंग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद फदाट हे नायब तहसीलदार मंगेश साबळे यांच्याशी चर्चा करत होते.
Beating Director of Market Committee in Jaffrabad Tehsil Office case registered against 80 people crime news sakal
जाफराबाद : विविध मागण्यांसाठी येथे राजू मगरे यांचे उपोषण सुरू असून ते सोडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कॉंग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद फदाट हे नायब तहसीलदार मंगेश साबळे यांच्याशी चर्चा करत होते.