Beed Water Storage : ‘बिंदुसरा’ ओसंडून वाहू लागले; बीडवासीयांना दिलासा, जिल्ह्यातील आठ प्रकल्प तुडुंब

डोकेवाडा प्रकल्प मागच्या आठवड्यात भरून सांडव्यावरुन पाणी वाहिल्याने खालच्या बाजूला असलेल्या बिंदुसरा धरणातील पाणी पातळी वाढून आता हा प्रकल्प तुडूंब भरला आहे.
beed water storage bindusara dam overflow 8 water project 31 percent monsoon
beed water storage bindusara dam overflow 8 water project 31 percent monsoonSakal
Updated on

बीड : डोकेवाडा प्रकल्प मागच्या आठवड्यात भरून सांडव्यावरुन पाणी वाहिल्याने खालच्या बाजूला असलेल्या बिंदुसरा धरणातील पाणी पातळी वाढून आता हा प्रकल्प तुडूंब भरला आहे. शनिवारपासून (ता. ३१) धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहायला सुरुवात झाली. बिंदुसरासह आठ मध्यम व ४० लघू प्रकल्प तुडूंब भरले आहेत. त्यामुळे प्रकल्पीय पातळीत कमालीची वाढ झाली असून आता जिल्ह्यात ३१.२२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.