छत्रपती संभाजीनगर : शाळेतीलच शिक्षिकेच्या नावाने व्हरांड्यात काळ्या बाहुल्या, लिंबू-मिरचीचा वापर करीत जादूटोण्याचा ‘डाव’ मांडण्यात आला. रोकडीया हनुमान कॉलनीतील एका शाळेत ९ नोव्हेंबर दुपारी १२ ते ११ नोव्हेंबर सकाळी साडेदहादरम्यान अंधश्रद्धेचा हा प्रकार घडला.