Chatrapati Sambhajinagar News : अनुसूचित जातीसाठीच्या राखीव जागेवर काँग्रेसचा डोळा

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला छत्रपती संभाजीनगरचा विधानसभा पश्चिम मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याचे बोलले जाते. तरीही या जागेसाठी काँग्रेसमधील इच्छुकांनी आशा सोडली नाही.
congress party
congress partyesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्याची राजधानी असलेले छत्रपती संभाजीनगर शहर वंचित चळवळीचे केंद्र आहे. येथे कोणतेही आंदोलन झाले किंवा घटना घडली, तर त्याचे पडसाद राज्यभर उमटतात. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप झाले नाही.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला छत्रपती संभाजीनगरचा विधानसभा पश्चिम मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याचे बोलले जाते. तरीही या जागेसाठी काँग्रेसमधील इच्छुकांनी आशा सोडली नाही. त्यांनी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.