छत्रपती संभाजीनगर : शहराला भूकंपाचा धोका नसला, तरी आगामी काळात पूर, साथरोगाचा धोका उद्भवू शकतो, अशी शक्यता आरएमएसआय इंडिया कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आली. राज्य शासन व संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील तीन शहरांचा आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात अभ्यास केला जात असून,