Water crisis : शहरात पाण्याची ओरड अन् नागरिकांच्या घशाला कोरड,ऐन सणासुदीतच वारंवार का होतो बिघाड?

Water crisis : छत्रपती संभाजीनगरमध्ये सणासुदीच्या काळात पाण्याचा तुटवडा गंभीर बनला आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमुळे त्रास वाढला आहे.
Water Crisis
Water Crisisesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना पाणी वितरणात सुधारणा होण्याऐवजी ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सणासुदीच्या काळातच वारंवार बिघाड का होतात, असा प्रश्‍न पाणीटंचाईने त्रस्त नागरिक करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.