- भरत गायकवाड
वाळूज : एकीकडे स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटून गेलेली असताना दुसरीकडे मात्र काही गावे स्वातंत्र्यपूर्व काळापासून साध्या सुविधांपासून आजही वंचित असल्याचे दिसून येते. वाळूज भागातील नवीन शिवराई, नारायणपूर, लांझी, हिरापूर, पिंपरखेड, मेंदीपूर आदी गावांचा त्यात समावेश आहे.