Chh. Sambhajinagar : मुलीची दिवाळी गोड करून बापाने केली आत्महत्या

Khuldabad News : कौटुंबिक तणाव आणि मानसिक अस्वस्थतेच्या परिस्थितीत, मुलीला दिवाळी भेट दिल्यानंतर गावी परतत असताना साहेबराव सोनवणे यांनी आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना खुलताबाद तालुक्यातील धामणी शिवारात घडली.
Chh. Sambhajinagar Khuldabad News
Chh. Sambhajinagaresakal
Updated on

बाजार सावंगी : मुलीच्या घरी जाऊन तिला दिवाळी भेट दिल्यानंतर गावी परतणाऱ्या बापाने रस्त्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना खुलताबाद तालुक्यातील धामणी शिवारात सोमवारी (ता. ४) रात्री उघडकीस आली. साहेबराव पांडुरंग सोनवणे (वय ५५, रा. शेखपूर वाडी, ता. खुलताबाद) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.