छत्रपत्री संभाजीनगर : शहरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. बहुतेक घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तींकडून चिcrimeमुकलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. निरागस, निष्पाप कळ्या फुलण्याअगोदर त्यांना अत्याचाराची ‘कीड’ लागत आहे. त्यामुळे, पालकही भीतीच्या सावटाखाली आले आहेत.