छत्रपती संभाजीनगर : ‘‘पुरातत्त्वविद म्हणून माझे लक्ष्य केवळ पुरातत्त्वीय अवशेषांचे संवर्धन हेच होते आणि आहे. ७० च्या दशकात प्रा.बी.बी. लाल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाबरी मशीदच्या परिसरात उत्खनन केले; तेव्हा १२ स्तंभ सापडले. या स्तंभांच्या खाली पूर्ण कलश होता.