TET Exam: ‘एआय’ रोखणार परीक्षेतील गैरप्रकार..

Teacher Eligibility Test : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० डिसेंबरला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सीसीटीव्ही वापरले जाणार आहेत, ज्यामुळे गैरप्रकार ओळखता येतील.
Teacher Eligibility Test
Teacher Eligibility Test sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (ता. १०) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जाणार आहे. यात पहिल्यांदाच आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही असतील आणि ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे वर्गात कोणी परीक्षार्थींना उत्तरे सांगत असेल किंवा गैरप्रकार होत असेल, तर ते थेट महाराष्ट्र परीक्षा परिषदेला समजणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.