ओबीसी आरक्षण वगळून महापालिकांच्या सोडती जाहीर, यात औरंगाबाद का नाही?

औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणूक कधी?
Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation Newsesakal
Updated on

औरंगाबाद : राज्यातील काही महानगरपालिकांची आज निवडणुकीसाठी सोडत आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीला (Aurangabad Municipal Corporation Election) तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी प्रभाग रचनेचा प्रस्ताव फुटला होता. त्यावरुन भावी नगरसेवक कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. (Many Municipal Corporations Ward Wise Reservation Declared, But Why Not Aurangabad?)

Aurangabad Municipal Corporation News
Nashik : आरक्षण सोडतीत महिला राज, पहा कोणत्या प्रभागात काय सोडत

यावर काही नेत्यांनी आक्षेप घेतला होता. प्रभाग रचनेला मंजूरी मिळाल्यानंतरच निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर होईल. त्यावर हरकती मागवल्या जाईल. नंतर साधारणपणे औरंगाबाद (Aurangabad) महानगरपालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. नव्या रचनेनुसार महापालिकेतील नगरसेवकांचा सदस्यसंख्या हे १२४ होईल. सध्या महापालिकेचा कारभार प्रशासक आस्तिककुमार पांडेय पाहात आहेत.

Aurangabad Municipal Corporation News
कोल्हापूर - महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर

सद्यःस्थिती

- महापालिकेचे एकूण नगरसेवक ११५

1.) शिवसेना २९ + २२ भाजप + २५ एमआयएम + काँग्रेस १० + बसप ०५ + राष्ट्रवादी ०४ + रिपाइं ०२ + अपक्ष १८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.