Phulambri : नायगावचा 1972 चा पाझर तलाव धोकादायक..!

जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाहणी : तलावाच्या मुख्य संरक्षण भिंतीला पडले भगदाड ...तालुक्यातील नायगाव परिसरात रविवारी व सोमवारी झालेल्या पावसामुळे येथील पाझर तलाव धोकादायक पद्धतीने भरू लागला आहे.
Phulambri
Phulambri sakal
Updated on

फुलंब्री : तालुक्यातील नायगाव परिसरात रविवारी व सोमवारी झालेल्या पावसामुळे येथील पाझर तलाव धोकादायक पद्धतीने भरू लागला आहे. मात्र या पाझर तलावाच्या मुख्य संरक्षण भिंतीची माती खचू लागल्याने धरणासमोर असणाऱ्या चार - पाच गावाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उप अभियंता व्ही.पी.कांबळे व माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी पाहणी करून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्ध पातळीवर मंगळवारी (ता.तीन) सुरू केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.