Parents Demand Female Teachers : जिल्हा परिषदेच्या ३० टक्के शाळांमध्येच महिला शिक्षिका,विद्यार्थिनी अडचणी कशा मांडणार?

Female Teacher's Shortage : जिल्ह्यातील केवळ ३०% जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महिला शिक्षिका आहेत. मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी व सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत महिला शिक्षिका असणे आवश्यक असल्याची पालकांची मागणी आहे.
Female Teacher's Shortage
Female Teacher's Shortagesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी शाळांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी असणे आवश्यक आहे. परंतु, जिल्ह्यात केवळ ३० टक्के महिला शिक्षिका असल्याने मुलींनी अडचणी सांगायच्या कुणाला? त्यामुळे शाळेत एक तरी महिला शिक्षिका असावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.