Gangakhed Crime : चौथीतील मुलीवर वकिलाकडून अत्याचार, गंगाखेडमधील प्रकार, पीडितेच्या आजीविरुद्धही गुन्हा दाखल

Gangakhed Crime : गंगाखेडमध्ये एका दहावर्षीय मुलीवर वकिल राम गायकवाडने वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gangakhed Crime
Gangakhed Crimesakal
Updated on

गंगाखेड : चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या दहावर्षीय मुलीवर शहरातील ॲड. राम गायकवाड याने वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे येथील भोसरी पोलिस ठाण्यात वकिलासह पीडितेच्या आजीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा गंगाखेड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.