Teachers Exam : नोकरी टिकवायचीय? द्या पुन्हा परीक्षा! एका नोकरीसाठी दोनदा परीक्षेचा घाट

शिक्षण सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यानंतर त्यांची पुन्हा परिषदेकडून परीक्षा घेण्यात येणार आहे.
Teacher
Teacheresakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - शिक्षण सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यानंतर त्यांची पुन्हा परिषदेकडून परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना सेवेत कायम करण्यात येईल. शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयाचा शिक्षण सेवकांकडून तीव्र विरोध केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.