छत्रपती संभाजीनगर : नेपाळमधून कामासाठी शहरात आलेल्या मद्यपी पतीने पत्नी सोडून गेल्याने आत्महत्येसाठी संग्रामनगर येथील रेल्वे रूळ गाठला. हा प्रकार सुजाण नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी या पतीची समजूत काढून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. हा प्रकार सोमवारी (ता. २८) घडला.