संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ८२२ कोटींचे सॉफ्ट लोनचा अध्यादेश निघाला पण महापाहिलेला पत्राची वाट

शासनाने मंजूर केलेल्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेत महापालिकेचा ८२२ कोटी २२ लाख रुपयांचा स्वहिस्सा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शासनाने महापालिकेचा वाट्याची रक्कम भरावी, अशी विनंती वारंवार करण्यात आली.
Water Supply
Water Supplyesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत महापालिकेला ८२२.२२ कोटींचा स्वहिस्सा टाकावा लागणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने सॉफ्ट लोन मंजूर केले असून, अध्यादेश काढण्यात आला आहे. असे असले तरी याविषयी स्वतंत्र पत्र महापालिकेला अद्याप मिळालेले नाही. या पत्राची प्रशासनाला वाट पाहावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.